Check HDFC Bank Credit Card Eligibility – तुम्हाला जर HDFC Credit Card मिळवायचं असेल. तर तुम्हाला सर्वात आधी चेक करावा लागेल. तुम्हाला HDFC Bank Credit Card मिळेल की नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त एका मिनिटात चेक करू शकता की तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळेल की नाही. तर कसे चेक करायचे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल की नाही. यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.
How to Check HDFC Bank Credit Card Eligibility
HDFC Bank ही एक नामांकित बँक आहे. ही बँक क्रेडिट कार्ड धारकांना खूप चांगल्या प्रकारचे Offers व Cashback देत असते. याच कारणांमुळे ज्यालाही Credit Card ची Requirment असते तो व्यक्ती HDFC Bank Credit Card मिळायला पाहिजे अशी अपेक्षा करत असतो. परंतु तुम्ही स्वतः मोबाईल मधून चेक करू शकता. की तुम्हाला HDFC Bank Credit Card मिळेल की नाही. ते ही फक्त 1 मिनीटात मोबाईल मधून. तुम्हाला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड मिळेल की नाही चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल की नाही येथे चेक करा
➡ तुमचा सिबिल स्कोर चेक करा मोबाईल मध्ये
HDFC क्रेडिट कार्ड चे फायदे जाणून घ्या (Benefits)
What are 5 advantages of HDFC Credit Card
1) तुम्हाला चांगल्या ऑफर्स आणि कॅशबॅक दिला जात असतो
2) तुम्ही या क्रेडिट कार्डचा वापर कोणत्याही ऑनलाईन ऑफलाइन प्लॅटफॉर्म वरती करू शकता.
3) HDFC बँक तुम्हाला चांगला सिक्युरिटी फीचर देत असते जेणेकरून तुमचं काळ हरवल्यानंतर त्याचा गैरवापर होणार नाही.
4) तुम्हाला EMI भरण्यासाठी Flexibility दिले जात असते
5) तुम्ही क्रेडिट कार्डचे सर्व प्रकारचे फीचर्स व कामे अँप मधूनच करू शकता.
तुम्हाला Credit Card मिळेल की नाही येथे चेक करा
👇 हे पण तुमच्या साठी 👇
➡ तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप
➡ तुमचा Credit Score असा वाढवा
➡ फ्री Kotak811 झीरो बॅलन्स बँक अकाउंट उघडा फक्त 5 मिनिटांत
➡ बँक ऑफ इंडिया कडून घ्या 5 लाख पर्यंत लोन
FAQ : How to Check HDFC Credit Card Eligibility Criteria
Q. Which Credit Card is Best in HDFC in Marathi?
Ans. एचडीएफसी बँकेचे Forbes Advisor India Rating नुसार INFINIA Credit Card Metal Edition हे सर्वात उत्तम चांगले क्रेडिट कार्ड आहे.
Q. What is the use of credit card of HDFC Bank?
Ans. तुम्हाला सर्वोत्तम कॅशबॅक दिला जात असतो. तसेच तुम्ही ट्रेडल मुंबई पेट्रोल टाकताना किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना Discount दिला जातो.
Q. What is a great advantage of credit card?
Ans. तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर 50 दिवसानंतर पैसे द्यावे लागतात त्याचबरोबर reward points म्हणून तुम्हाला कॅशबॅक सुद्धा दिला जातो. ज्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ पैशांची गरज भासते तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता.
Q. What is the minimum salary of HDFC Platinum credit card?
Ans. तुम्हाला जर HDFC बँकेचे HDFC Platinum credit card घ्यायचे असेल तर तुम्ही वर्षाला कमीत कमी 1,50,000 ते 25,00,000 एवढे पैसे कमावले पाहिजे किंवा एवढा तुमचा पगार पाहिजे.