How to Apply Airtel Axis Bank Credit Card – एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड जे तुम्हाला सध्या ऑफर मध्ये फ्री मध्ये मिळत आहे. ज्याच्या तुम्हाला कॅशबॅक सोबतच पहिल्या वर्षाची फी सुद्धा माफ आहे. तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे न देता. एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड काढू शकता. तर तुम्ही घर बसला मोबाईल मधून एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड कसे काढायचे. याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.
क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोण असेल पात्र | Airtel Axis credit card eligibility
Eligibility Criteria for the Airtel Axis Bank Credit Card
तुम्हाला जर का क्रेडिट कार्ड पाहिजे असेल. त्याआधी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे की तुम्ही ते क्रेडिट कार्ड काढू शकता नाही. क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्ही पात्र आहात का. नाहीतर तुम्ही सर्व फॉर्म भरून घ्याल आणि तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट होईल. तर ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारी पात्रता खाली देण्यात आली आहे.
1) क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्याचे वय 18 ते 70 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
2) लाभार्थी हा भारताचा रहिवासी असावा.
3) तसेच बँकेची आणि नियमानुसार तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असावा
वरील सर्व बाबी तुमच्याकडे असल्या तरी सुद्धा क्रेडिट कार्ड द्यायचे की नाही याचे सर्व हक्क एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड कडे असतात.
➡ तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप
आवश्यक कागदपत्रे | Documents required for axis bank credit card
क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करण्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड काढण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणते त्यांची संपूर्ण लिस्ट खाली देण्यात आली आहे.
1) पॅन कार्ड (PAN card)
2) फोटो (Colour Photograph)
3) बँक स्टेटमेंट/IT रिटर्न/सॅलरी स्लिप (Bank Statement/IT Return/Salary Slip)
4) आधार कार्ड (Aadhaar card) मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
क्रेडिट कार्ड पासून मिळणारे फायदे | Features and Benefits of Airtel Axis Bank credit card
तुम्ही जर का एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड घेत आहे. तर त्यापासून मिळणारे फायदे कोणकोणते हे आधी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करण्याआधी तुमच्या सर्व शंका दूर होते. तर एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचे फीचर्स अँड बेनिफिट्स खालील प्रमाणे
1) क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर पहिल्या तीस दिवसात त्याचा वापर केल्यास तुम्हाला Rs.500 Amazon eVoucher मिळेल.
2) Airtel Thanks App चा वापर करून Airtel Mobile, Broadband Wifi and DTH bill payment केल्यास प्रत्येक ट्रांजेक्शन वरती 25% एवढा कॅशबॅक मिळेल.
3) तसेच utility bill payment जसे की, गॅस, वीज बिल, इतर केल्यास प्रत्येक ट्रांजेक्शन वरती 10% एवढा कॅशबॅक मिळेल.
4) अजून Swiggy, Zomato, आणि Bigbasket सारख्या ॲप्स वरती शॉपिंग किंवा ऑर्डर केल्यास 10% एवढा कॅशबॅक मिळेल.
5) इतर सर्व प्रकारच्या खर्चांवरती 1% एवढा कॅशबॅक मिळेल.
6) महत्त्वाचं म्हणजे हा सर्व कॅशबॅक तुमच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंट मध्ये क्रेडिट केला जाईल.
7) परंतु तुम्ही एका महिन्यात फक्त 300 रुपये एवढा Cashback मिळवू शकता
💡 बँक ऑफ इंडिया कडून घ्या 5 लाख पर्यंत लोन
अर्ज कसा करायचा | Steps to Apply for Airtel Axis Bank credit card
1) तुमचे एअरटेल चे सिम कार्ड असेल तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
2) क्रेडिट कार्ड ला अप्लाय करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
🌐 Website Link – येथे क्लिक करा
2) आता तुमचा मोबाईल नंबर टाका तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाका सबमिट करा.
3) आता तुमची वैयक्तिक माहिती व इतर माहिती भरून पुढे जा.
4) तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगितले जाईल.
5) अचूक पद्धतीने आवश्यक असलेले डॉक्युमेंट अपलोड करा.
6) आता तुमचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल व्हिडिओ कॉल द्वारे केवायसी केली जाईल.
7) केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसात एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती येईल.
कोणताही ग्रुप न देता क्रेडिट कार्ड मिळेल का | Airtel Axis Bank credit card without proof
जर तुम्हाला एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड पाहिजे असेल. तर वरील दिलेले आवश्यक असलेले कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही without proof क्रेडिट कार्ड काढू शकत नाही.
How to check Airtel Axis Bank credit card status or track
तुम्ही क्रेडिट काढला सक्सेसफुली अप्लाय केल्यानंतर. तुम्हाला एप्लीकेशन नंबर दिला जातो. त्याचा वापर करून एअरटेलच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे स्टेटस चेक करू शकता. किंवा तुम्ही ॲक्सिस बँक च्या वेबसाईटवरून सुद्धा क्रेडिट कार्ड स्टेटस चेक. तसेच तुम्हाला Airtel Axis Bank credit card status link दिली आहे त्याचा वापर करून तुम्ही स्टेटस चेक.
🌐 Credit Card Status – Check Online
क्रेडिट कार्ड लिमिट कसे चेक करायचे | How to check Airtel Axis Bank credit card limit
तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर Airtel Thanks App चा वापर करून क्रेडिट कार्ड रजिस्टर करून घ्यावा लागेल. त्यानंतर त्या ॲप मध्ये तुम्हाला Airtel Axis Bank credit card ला किती लिमिट देण्यात आले आहे. त्याची माहिती मिळून जाईल. तसेच पोस्टाने जो क्रेडिट कार्ड चा लिफाफा आला असेल त्याच्या सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्ड लिमिट देण्यात आलेला असतो.
💡 तुमचा Credit Score असा वाढवा
क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल कशी चेक करायची | How to check Airtel Axis Bank credit card billing cycle
कोणत्याही क्रेडिट कार्डची Billign Cycle एक सारखे असते. जसे की तुम्हाला क्रेडिट कार्डचा पैसा पन्नास दिवस वापरण्यासाठी मिळतो. ज्याच्यातून आधीच्या 30 दिवसात तुम्ही पैसा वापरू शकता. 30 दिवसानंतर तुमचे बिल जनरेट केले जाते. आता पुढील 20 दिवसात तुम्हाला तुमचे बिल पे करावे लागते. असे एकूण 50 दिवसाची बिलिंग सायकल असते. परंतु या बिलिंग सायकल मध्ये Bill Generate होण्याची तारीख प्रत्येकाची वेगळी असते. तसेच Bill Due Date वेगळी असते. बिल तयार होण्याची तारीख व भरण्याची तारीख चेक करण्यासाठी तुम्हाला Airtel Axis Bank credit card च्या ॲप मध्ये जाऊन माहिती चेक करावी लागेल.
तुम्हाला किती कॅशबॅक मिळेल पहा | Airtel Axis Bank credit card cashback
एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचे Cashback Benefits खालील प्रमाणे
1) तुम्हाला रिचार्ज बिल पेमेंट मध्ये Airtel Thanks App वरून 25% कॅशबॅक दिला जातो.
2) तसेच तुम्ही युटिलिटी बिल्स जसे की गॅस इलेक्ट्रिसिटी असे बिल भरा तेव्हा तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक दिला जातो.
3) तुम्ही फूड किंवा शॉपिंग वेबसाईटवरून ऑर्डर केल्यास तिथे सुद्धा 10 टक्के कॅशबॅक दिला जातो.
4) तसेच इतर सर्व प्रकारच्या खर्चांवरती एक टक्के कॅशबॅक दिला जातो.
या सर्व प्रकारच्या कॅशबॅक वरती काही नियम व अटी आहेत याच्यासाठी तुम्हाला ॲक्सिस बँक च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
💡 तुम्हाला HDFC Credit Card मिळेल की नाही फ्री मध्ये चेक करा फक्त 1 मिनटात
Airtel Axis Bank credit card status lounge access
तुम्हाला 4 complimentary lounge प्रत्येक वर्षाला निवडीत Domestic Airport ला तुमच्या Airtel Axis Bank credit card दिले जाते. एअरपोर्टची लिस्ट पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
⬇️ Domestic Airport List – येथे क्लिक करा
एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड साठी एखादे ॲप आहे का | Is there any app for Airtel Axis Bank credit card
हो, तर तुम्ही Airtel Thanks App चा वापर करून तुमचे एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरू शकता. हे एअरटेल चे अधिकृत ॲप आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची देवाणघेवाण चेक करू शकता. तसेच क्रेडिट कार्डचे बिल सुद्धा भरू शकता.
➡ फ्री Kotak811 झीरो बॅलन्स बँक अकाउंट उघडा फक्त 5 मिनिटांत
What is the use of Airtel axis bank credit card
क्रेडिट कार्डचा वापर हा जेव्हा आपल्याकडे पैसे नसता अशा वेळी केला जात असतो. परंतु एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर तुम्हाला काही टक्के कॅशबॅक सुद्धा दिला जात असतो. त्यामुळे तुम्ही इतर क्रेडिट कार्ड पेक्षा या क्रेडिट कार्डचा फायदा घेऊ शकता.
तक्रार कुठे नोंदवायची | How can I complain to Airtel Axis Bank credit card
तुम्हाला एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड बद्दल काही हरकत नोंदवायची असेल तर. तुम्ही एअरटेलच्या वेबसाईटवर तुमची हरकत नोंदवू शकता. तसेच Airtel Thanks App मध्ये सुद्धा तुम्हाला हरकत नोंदवण्याचे सुविधा उपलब्ध केले आहे. तसेच तुम्ही ॲक्सिस बँक च्या वेबसाईटवरून सुद्धा हरकत नोंदवू शकता.
क्रेडिट कार्ड कसे वापरायचे | How to use Airtel Axis Bank credit card
एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्ही इतर सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्ड प्रमाणे वापरू शकता. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून ऑनलाईन देवाणघेवाण करू शकता. तसेच ऑनलाइन शॉपिंग ऑनलाइन फूड डिलिव्हरी बिल पेमेंट व इतर सर्व प्रकारचे कामे करू शकता.
➡ तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप
Can I apply Airtel Axis Bank credit card
हो तुम्ही जर का एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड साठी पात्र असाल. तर तुम्ही नक्कीच या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता. तसेच तुम्ही एअरटेलच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन. एक क्रेडिट कार्ड काढू शकता की नाही ते स्वतः चेक करू शकता.
कस्टमर केअर नंबर | Airtel bank credit card apply customer care number
तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम येत असेल. तर तुम्ही खाली दिलेल्या कस्टमर केअर नंबर चा वापर करू शकता.
Telephone Number – 1860 500 555 किंवा 1860 419 5555
फी आणि चार्जेस | Fee & Charges of Airtel axis bank credit card
सुरुवातीला जेव्हा तुम्ही कार्ड घेता तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फी लागत नाही. पहिल्या वर्षाच्या फ्री मध्ये तुम्हाला सूट मिळते. त्यानंतर तुम्ही जर का प्रत्येक वर्षी दोन लाखापेक्षा जास्तच क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला क्रेडिट कार्ड फी माफ केली जाते. परंतु तुम्हाला साधारणता 500 एवढी वार्षिक फी लागते. तसेच इतर प्रकारचे सर्व फी आणि चार्जेस पाहण्यासाठी खालील लिंक दिले आहे.
🌐 Fee & Charges – अधिक माहिती पहा
Axis bank has co branded credit card with airtel
हो, एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे, ॲक्सिस बँक सी भागीदारी करून तयार केलेले क्रेडिट कार्ड आहे. या भागीदारीमुळे क्रेडिट कार्ड धारकांचा पण फायदा आहे. कारण एअरटेल करून सुद्धा क्रेडिट काढला ऑफर दिल्या जातात तसेच ॲक्सिस बँकेकडून सुद्धा क्रेडिट कार्ड ऑफर दिला जातात. म्हणजेच एकाच क्रेडिट कार्ड ला दोन कंपन्यांकडून ऑफर दिल्या जातात. येथे क्रेडिट कार्ड यांचा सुद्धा फायदा होतो.
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरती क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो का | Can I use Airtel axis bank credit card in Flipkart & amazon
तर आधीच सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन शॉपिंग साठी सुद्धा करू शकता. ऑफरनुसार तुम्हाला येथे सुद्धा कॅशबॅक दिला जात असतो.
Can I add money form credit card to Airtel payment bank
तर तुम्ही येथे एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करून एअरटेल पेमेंट बँक मध्ये पैसे जमा करू शकत नाही. परंतु मात्र एअरटेल पेमेंट बँक चा वापर करून रिचार्ज बिल पेमेंट करू शकता.
बील कसे भरायचे | How to pay Airtel axis bank credit card bill
तुम्हाला जर का एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचे बिल भरायचे असेल. तर तुम्ही Airtel Thanks App चा वापर करून बिल भरू शकता. किंवा आता Credit Card Bill Payment करण्यासाठी खूप सारे थर्ड पार्टी आले आहेत. त्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही बिल भरू शकता.
क्रेडिट कार्ड चालू कशी करायची | How to activate Airtel Axis Bank credit card
एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये एअरटेल थँक्स ॲप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुमच्या एअरटेलच्या ॲपवरून रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लिंक क्रेडिट कार्ड या पर्यायावर क्लिक करू क्रेडिट कार्ड ची माहिती भरून. क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करावे लागेल.
👇 हे पण तुमच्या साठी 👇
💡 तुम्हाला HDFC Credit Card मिळेल की नाही फ्री मध्ये चेक करा फक्त 1 मिनटात
FAQ : How to Apply For Airtel Axis Bank credit card in Marathi
Q. Can I get credit card if my salary is 15000 in Marathi?
Ans. हो, तुमची पगार जर 15 हजार असले तरी तुम्ही क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकता.
Q. Can I Apply for credit card with 20k salary?
Ans. हो, तुमची जरी 20000 पगार असेल तरीसुद्धा तुम्ही क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता.
Q. Where form I can apply form Airtel Axis Bank credit card?
Ans. तुम्ही एअरटेलच्या वेबसाईटवरून सुद्धा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता किंवा एअरटेल थँक्स चा वापर करून क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता.