How to Check PM Kisan Yojana Beneficiary Status

How to Check PM Kisan Yojana Beneficiary Status | PM किसान योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले चेक करा मोबाईल मध्ये

Rate this post

How to Check PM Kisan Yojana Beneficiary Status – शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाचे तीन हप्ते करून 6 हजार रुपये सन्माननीधी दिला जातो. त्यातच आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 12 हप्ते मिळाले आहेत. पण तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तरपणे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पी एम किसान योजना बेनिफिशियरी स्टेटस | Know Beneficiary Status – PM Kisan


पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले. तुम्हाला जर चेक करायचे असेल तर तुमच्याकडे पीएम किसान योजनेला लिंक असलेला मोबाईल नंबर. तसेच Registration Number असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमच्या मोबाईल मधून PM Kisan Yojana Beneficiary Status Check करू शकता. PM kisan yojana registration number कसा मिळवायचा ते खाली पाहूया.


पी एम किसान योजना रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवायचा | How to know pm kisan yojana registration number in marathi


शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारा पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी खालील दिलेली माहितीचा वापर करा.
1) सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या

2) त्यानंतर Beneficiary Status असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

3) येथे वरच्या बाजूला Know your registration no. या पर्यायावर क्लिक करा.

4) तुम्ही पीएम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन या मोबाईल नंबर वरती केलं असेल तो मोबाईल नंबर टाका. Get Mobile OTP या बटनावर क्लिक करा.

5) पी एम किसान योजनेला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो टाका आणि Get Details या बटनावर क्लिक करा.

6) त्यानंतर तुम्हाला तुमचा पी एम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल.

7) अशा पद्धतीने पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही मिळू शकतात.


पी एम किसान योजनेचे किती हप्ते मिळाले चेक करा मोबाईल मध्ये? | How to check PM Kisan Yojana Beneficiary Status online in Marathi?


पी एम किसान योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले. हे चेक करण्यासाठी खाली प्रोसेस देण्यात आली आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्येच तुम्हाला आतापर्यंत पी एम किसान योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले आहे ते चेक करू शकता.

1) सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा

2) येथे Beneficiary Status या पर्यावर क्लिक करा.

3) तुम्हाला इथे दोन पर्याय दिसतील. Mobile Number व Registration Number या दोघी पर्यायांपैकी एक पर्याय याचा वापर करून चेक करू शकता.

4) तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता.

5) तुमच्याकडे पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर वरती तुम्हाला माहिती देण्यात आली आहे.

6) आता एक पर्याय निवडा जसे की मोबाईल नंबर टाका Captch Code टाका Get data बटनावर क्लिक करा.

7) त्यानंतर खाली पीएम किसान योजनेबद्दलचे तुमची सर्व माहिती दिसेल त्याचबरोबर आतापर्यंत किती हप्ते पी एम किसान योजनेचे तुम्हाला मिळाले आहेत त्याची सुद्धा माहिती खाली दिसेल.

8) अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून आतापर्यंत पी एम किसान योजनेचे किती हप्ते मिळाले तुम्ही चेक करू शकता.


FAQ : PM Kisan Yojana information in marathi


Q : PM Kisan Yojana Official website
Ans: पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ही आहे

Q : How many pm kisan yojana installment reslease?
Ans : पी एम किसान योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते सुटले आहेत

Q : PM Kisan Yojana e-KYC Status Check online
Ans : पी एम किसान योजनेचे केवायसी स्टेटस चेक करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Q : PM Kisan Beneficiary list village wise
Ans : पी एम किसान योजनेचे गावानुसार यादी चेक करण्यासाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. येथे Beneficiary List या पर्यावर क्लिक करा. तुमचे राज्य जिल्हा, सब डिस्टिक, ब्लॉक, व्हिलेज निवडा आणि get report या बटनावर क्लिक करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुम्हाला मिळून जाईल.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top