Jilha Parishad Bharti Exam Date 2023 Check Online

जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक 2023 आले येथे पहा संपूर्ण टाईम टेबल | Jilha Parishad Bharti Exam Date 2023 Check Online

3.9/5 - (31 votes)

Jilha Parishad Bharti Exam Date 2023 Check Online – नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, त्यांच्यासाठी हा लेख महत्वाचा ठरणार आहे. आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल ची थोडक्यात माहिती आणि जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता तुम्ही हा लेख पूर्ण वाचावा. जिल्हा परिषद भरती टाईम टेबल 2023 सर्व माहिती खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Zilla Parishad Bharti 2023 Pariksha Time Table

जिल्हा परिषद भरती 2023 ही ऑगस्ट महिन्यातील मेगा भरती निघाली होती. या Zilha Parishad Bharti 2023 मार्फत महाराष्ट्र राज्यतील संपूर्ण जिल्ह्यात रिक्त पदांकरिता एकूण 19460 भरल्या जाणार आहेत. आणि या Jilha Parishad Bharti 2023 ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 05 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य उमेदवारांनी जिल्हा परिषद भरतीसाठी फॉर्म भरलेला होता. ते उमेदवार आता जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा केव्हा होईल ह्याच विचारात असतील. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 वेळापत्रक (Time Table) तारीख जाहीर करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा महिना, तारीख आणि वेळ ही सविस्तर माहिती खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

 

ZP Bharti 2023 Exam Time Table Overview

विभाग  महाराष्ट्र ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग
परीक्षेचे नाव  जिल्हा परिषद भरती 2023
एकुण जागा  19460 जागा
पदाचे नाव  विविध पोस्ट
कॅटेगरी  वेळापत्रक (Time table)
ZP भरती हॉल तिकीट 2023  सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
ZP भरती परिक्षा तारीख  3 ते 11 ऑक्टोंबर 2023
अधिकृत वेबसाईट  www.rdd.maharashtra.gov.in

 

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 मोबाईल मधून येथे फॉर्म भरा

 

Zilha Parishad Bharti 2023 Pariksha Velapatrak

IBPS कंपनीने जिल्हा परिषद भरती परीक्षा टाईम टेबल दिल्यानुसार जिल्हा परिषद भरती 2023 संपूर्ण पदांची परीक्षा 03 ऑक्टोंबर 2023 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर झाल्यानुसार काही ठराविक पदांसाठी म्हणजेच एकूण 10 पदांसाठी परीक्षा होणार आहे. आणि इतर पदांची परीक्षा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. कोण कोणत्या पदांकरिता परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ती पदे पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
1) कनिष्ठ लेखाधिकारी
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत)
3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
4) विस्तार अधिकारी (कृषी)
5) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
6) आरोग्य पर्यवेक्षक
7) रिंगमन
8) उच्च श्रेणी लघुलेखक
9) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
10) कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
11) फिटर
12) मेकॅनिक

 

ZP Bharti 2023 Exam Time Table

जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 वेळापत्रक IBPS कंपनीने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा सुरू होणार आहे. ही परीक्षा 3 संवर्गाने होणार असून, मिळालेल्या माहितीनुसार वरील देण्यात आलेल्या पदांच्या परीक्षा टाईम टेबल खाली लेखामध्ये देण्यात आलेला आहे.

दिनांक (Date) वेळ (Time) पदाचे नाव (Name of Posts)
03 ऑक्टोबर 2023 08:30 AM (सकाळी) कनिष्ट लेखाधिकारी
12:30 PM (दुपारी) कनिष्ट अभियंता (स्थापत्य)
4:30 PM (संध्याकाळी) कनिष्ट अभियंता (विध्युत)
04 ऑक्टोबर 2023 08:30 AM (सकाळी) आरोग्य पर्यवेक्षक
12:30 PM (दुपारी) रिंगमन
4:30 PM (संध्याकाळी) फिटर
05 ऑक्टोबर 2023 08:30 AM (सकाळी) मेकॅनिक
07 ऑक्टोबर 2023 12:30 PM (दुपारी) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
08 ऑक्टोबर 2023 12:30 PM (दुपारी) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
10 ऑक्टोबर 2023 12:30 PM (दुपारी) विस्तार अधिकारी (कृषी)
11 ऑक्टोबर 2023 12:30 PM (दुपारी) उच्चश्रेणी लघुलेखक
4:30 PM (संध्याकाळी) कनिष्ट सहाय्यक (लेखा)

 

जिल्हा परिषद भरती हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

10 वी पास इंडियन आर्मी हेड क्वार्टर साऊथर्न कमांडंट मध्ये ग्रुप C पदासाठी भरती 2023 मोबाईल मध्ये येथे फॉर्म भरा

 

FAQ. Jilha Parishad Bharti Exam Date 2023 Check Online

Q. जिल्हा परिषद भरती 2023 जाहिरात केव्हा प्रसिद्ध करण्यात आली?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 जाहिरात 03 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात केव्हा झाली?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 05 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती होती?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 होती.
Q. जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा 03 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे.
Q. जिल्हा परिषद भरती निकाल 2023?
Ans. लवकरच कळवण्यात येईल.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 एकूण रिक्त पदे?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत 19460 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणारा आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 अधिकृत वेबसाईट?
Ans. www.rdd.maharashtra.gov.in
Q. जिल्हा परिषद भरती 2023 कोणत्या विभागाची आहे?
Ans. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
Q. Jilha Parishad Recruitment 2023 Exam Date?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा 03 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे.
Q. Zilla Parishad Bharti 2023 Exam Time Table?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा. वेळापत्रक ठराविक पदासाठी जाहीर झाले आहे. सविस्तर माहिती वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Zilha Parishad Bharti Exam 2023?
Ans. IBPS कंपनीने जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर केली असून, त्यानुसार एकूण 12 पदांकरिता परीक्षा होणार आहे. सविस्तर माहिती वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Jilha Parishad Recruitment 2023 Exam?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा टाईम टेबल IBPS कंपनीने दिल्यानुसार वरती लेखामध्ये देण्यात आलेले आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top