NSC Bharti 2023 Apply Online Last Date

NCS राष्ट्रीय बियाणे महामंडळ ऑफिसर भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | NSC Bharti 2023 Apply Online Last Date

4.6/5 - (10 votes)

NSC Bharti 2023 Apply Online Last Date – राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती निघाली आहे. NSC Bharti 2023 साठी एकूण 89 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीचा लाभ घेऊ शकता. नॅशनल सीड्स कार्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, पगार, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, परीक्षा, अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती आणि NSCL भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

NSC Bharti 2023 Apply Online Last Date Total Posts No. Of Vacancy

इंडिया सिड्स भरती 2023 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या जागा पदानुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 जूनियर ऑफिसर I (लीगल) 04 जागा
2 जूनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02 जागा
3 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 15 जागा
4 मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) 01 जागा
5 मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील) 01 जागा
6 ट्रेनी (कृषी) 40 जागा
7 ट्रेनी (मार्केटिग) 06 जागा
8 ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) 03 जागा
9 ट्रेनी (स्टेनोग्राफर) 05 जागा
10 ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) 12 जागा
एकूण जागा  89 जागा

 

SSC मार्फत हिन्दी ट्रांसलेटर भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

शिक्षण पात्रता – NSC Bharti 2023 Qualifications

इंडिया सिड्स भरती 2023 शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र. पदाचे नाव  शिक्षण पात्रता
1 जूनियर ऑफिसर I (लीगल) उमेदवार विधी पदवीधर असणे आवश्यक आहे. (01 वर्षे अनुभव)
2 जूनियर ऑफिसर I (विजिलेंस) उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. (05 वर्षे अनुभव)
3 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)  उमेदवार 60% गुणांसह B.Sc (कृषी) MBA मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग ॲग्री. बिजनेस मार्केटिंग PG पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा M.Sc (कृषी)उमेदवार 60% गुणांसह B.Sc (कृषी) MBA मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग ॲग्री. बिजनेस मार्केटिंग PG पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा M.Sc (कृषी)
4 मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स)  उमेदवार 60% गुणांसह B.E./B.Tech (सिव्हील), MS Office असणे आवश्यक आहे.
5 मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील) उमेदवार 60% गुणांसह B.E./B.Tech इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, MS Office असणे आवश्यक आहे.
6 ट्रेनी (कृषी) उमेदवार 60% गुणांसह B.Sc (कृषी), MS Office असणे आवश्यक आहे.
7 ट्रेनी (मार्केटिग) उमेदवार 60% गुणांसह B.Sc (कृषी), MS Office असणे आवश्यक आहे.
8 ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) उमेदवार 60% गुणांसह B.Sc (कृषी), MS Office असणे आवश्यक आहे.
9 ट्रेनी (स्टेनोग्राफर) उमेदवार 60% गुणांसह B.Sc (कृषी), MS Office असणे आवश्यक आहे.
10 ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) उमेदवार 60% गुणांसह 12 वी पास + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. शॉर्टहैंड 80 श. प्र. मि. + संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श. प्र. मि.

 

वयाची अट – NSC Bharti 2023 Age Limit

इंडिया सिड्स भरती 2023 वयोमर्यादा पदा नुसार खाली देण्यात आलेली आहे. उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी खाली दिलेल्या प्रमाणे असावे.

पद क्र. 1 ते 2 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे.
पद क्र. 3 ते 10 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार  05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

पगार (Salary) – 22,000 ते 77,000

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

अर्ज फी – NSC Bharti 2023 Application Form Fee

 

General उमेदवार  500/-
OBC उमेदवार  500/-
ExSM उमेदवार  500/-
SC उमेदवार  फी नाही
ST उमेदवार  फी नाही
PWD उमेदवार  फी नाही

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Form Last Date)

 

अर्ज सुरू होण्याची तारीख 28 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ) 25 सप्टेंबर 2023

10 ऑक्टोबर 2023

परीक्षा तारीख (CBT) ऑक्टोंबर 2023

 

फ्री टॅबलेट योजना 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

NSC Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.indiaseeds.com
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. NSC Bharti 2023 Apply Online Last Date

Q. NCS bharti 2023 Official Website Link?
Ans. https://www.indiaseeds.com/
Q. National Seeds Corporation Limited Bharti Application Form Last Date?
Ans. 25 सप्टेंबर 2023
Q. इंडिया सीड्स भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. 25 सप्टेंबर 2023
Q. NCS bharti 2023 Exam Date?
Ans. ऑक्टोंबर 2023
Q. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 शिक्षण पात्रता?
Ans. NCS भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.
Q. NCS Bharti Total Vacancy?
Ans. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी एकूण 89 जागा भरल्या जाणार आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top