RBI Assistant Bharti 2023 Apply Online Last Date

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | RBI Assistant Bharti 2023 Apply Online Last Date

2.2/5 - (59 votes)

RBI Assistant Bharti 2023 Apply Online Last Date – पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. Reserve Bank of India अंतर्गत भरती निघाली आहे. या RBI Recruitment 2023 मार्फत Assistant पदाकरीता एकूण 450 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या RBI Recruitment 2023 साठी अर्ज करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, अर्ज फी, परीक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि RBI Bharti 2023 अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (Reserve Bank of india recruitment 2023 for assistant post for 450 posts. all the information of rbi recruitment 2023 like online application form fillup process. rbi bharti 2023 education qualification details, and age limit salary and notification pdf also available here. how to fill rbi assistant bharti application form in mobile the information and website link mentioned below)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

RBI Assistant Bharti 2023 Total Posts & Name Of Posts

पदाचे नाव – असिस्टंट (सहाय्यक)
भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट भरतीसाठी भरल्या जागा कॅटेगिरी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. कॅटेगिरी नुसार भरल्या जाणाऱ्या जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.

प्रवर्ग पद संख्या 
SC उमेदवार 45 जागा
ST उमेदवार 56 जागा
OBC उमेदवार 71 जागा
EWS उमेदवार 37 जागा
General उमेदवार 242 जागा
एकूण जागा  450 जागा

 

भारतीय तटरक्षक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – RBI Assistant Bharti 2023 Qualifications

General उमेदवार – 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. (संगणकामध्ये वर्ड प्रोसेसिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे)
SC/ST/PWD उमेदवार – पदवीधर असणे आवश्यक आहे. (संगणकामध्ये वर्ड प्रोसेसिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे)

 

वयाची अट – RBI Assistant Bharti 2023 Age Limit

General उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी, 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे.
SC उमेदवार  05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार  05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार  03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

MECL भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

पगार (Salary) – 20,700 – 47,849

 

अर्ज फी – RBI Assistant Bharti 2023 Application Form Fee

General उमेदवार  450/-
OBC उमेदवार  450/-
EWS उमेदवार  450/-
SC उमेदवार  50/-
ST उमेदवार  50/-
PWD उमेदवार  50/-
ExSM उमेदवार  50/-

 

स्टेट बँक PO भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – RBI Assistant Bharti 2023 Application Form Last Date, Start Date & Exam Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  13 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख  04 ओक्टोंबर 2023
पूर्व परीक्षा (Online)  21 & 23 ऑक्टोंबर 2023
मुख्य परीक्षा (Online)  02 डिसेंबर 2023

 

RBI Assistant Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

PSI पोलिस उपनिरक्षक भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

FAQ. RBI Assistant Bharti 2023 Apply Online Last Date

Q. RBI फुल फॉर्म?
Ans. Reserve Bank of India
Q. भारतीय रिझर्व बँक भरती 2023 जाहिरात pdf?
Ans. Download PDF
Q. RBI Assistant Recruitment 2023 Apply Online?
Ans. येथे क्लिक करा.
Q. RBI Assistant 2023 Salary?
Ans. 20,700 – 47,849
Q. RBI Assistant Bharti 2023 expected date?
Ans. Perlims Exam 21 & 23 October 2023 And Main. Exam 02 Dicember 2023
Q. RBI Assistant Recruitment Exam Date 2023?
Ans. Perlims Exam 21 & 23 October 2023 And Main. Exam 02 Dicember 2023
Q. RBI Assistant 2023 Bharti Last Date to apply?
Ans. RBI Assistant Recruitment 2023 Application Form Last Date 04 सप्टेंबर 2023
Q. RBI Assistant Recruitment 2023 Notification PDF?
Ans. Download PDF
Q. भारतीय रिझर्व बँक भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans. www.rbi.org.in
Q. RBI Bank Recruitment 2023 Official Website Link?
Ans. येथे पहा
Q. RBI Bank Assistant Bharti 2023 Qualifications?
Ans. भारतीय रिझर्व बँक भरती 2023 साठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
Q. RBI Bank Bharti 2023 Application Form Start Date?
Ans. भारतीय रिझर्व बँक भरती 2023 अर्ज 13 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाला आहे.
Q. RBI बँक भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?
Ans. भारतीय रिझर्व बँक असिस्टंट भरती 2023 साठी अर्ज भरतीची अधिकृत वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने कराययचा आहे.
Q. RBI बँक कोणत्या पदासाठी भरती करते?
Ans. RBI Assistant & Support Staff
Q. RBI बँकेत सर्वोत्तम नोकरी कोणती आहे?
Ans. भारतीय रिझर्व बँकत सर्वोत्तम पद डेप्युटी गव्हर्नरचे आहे.
Q. भारतीय रिजर्व बँक सहाय्यक भरती 2023 परीक्षा केव्हा आहे?
Ans. भारतीय रिझर्व बँक असिस्टंट भरती 2023 पूर्व परीक्षा (Online) – 21 & 23 ऑक्टोंबर 2023, मुख्य परीक्षा (Online) – 02 डिसेंबर 2023 ला होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top