kotwal bharti 2023 last date

महाराष्ट्र कोतवाल भरती 2023 येथे अर्ज करा | Maharastra Kotwal Bharti 2023 Age Limit Salary Notification PDF Last Date

4.4/5 - (58 votes)

Maharastra Kotwal Bharti 2023 Age Limit Salary Notification PDF Last Date – तुम्ही महाराष्ट्र राज्याचे असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र कोतवाल भरती 2023. महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. महाराष्ट्र कोतवाल भरतीसाठी कोणकोणत्या जिल्ह्यात जागा आहेत तसेच भरतीची बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे. जसे की भरतीसाठी आवश्यक शिक्षण पात्रता, भरल्या जाणाऱ्या एकूण जागा, परीक्षा फी, अर्ज फी, वेतन, अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharastra Kotwal Bharti 2023 Age Limit Salary Notification PDF Last Date

Kotval Recruitment 2023 Apply Online (Kotval usmanabad, tuljapur, paranda, umarga, lahor, malegaon,bhum taluka,nagapur, risod, kalamb Bharti 2023) salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra.

 

कोतवाल नवीन भरती मोबाइल मधून फॉर्म भरा

 

Total Posts Maharastra Kotwal Bharti 2023

एकूण जागा – महाराष्ट्र कोतवाल भरतीसाठी एकूण 72 जागा खालील दिलेल्या जिल्ह्यांमध्ये भरल्या जाणार आहेत.

पदाचे नाव – कोतवाल (Kotwal)

 

जिल्ह्यानुसार जागा | Distict Wise Maharastra Kotwal Bharti 2023 District Name

जिल्ह्याचे नाव व रिक्त पद संख्या – महाराष्ट्र कोतवाल भरतीसाठी खालील दिलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

उस्मानाबाद 07 जागा
तुळजापूर जि. उस्मानाबाद 08 जागा
परंडा जि. उस्मानाबाद 08 जागा
उमरगा जि. उस्मानाबाद 02 जागा
लोहार जि. उस्मानाबाद 05 जागा
मालेगाव 14 जागा
भूम तालुका, जि. उस्मानाबाद 02 जागा
नागपूर 08 जागा
रिसोड जि. वाशिम 12 जागा
कळंब जि. उस्मानाबाद 06 जागा
एकूण जागा 72 जागा

 

➡ पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरा


शिक्षण पात्रता | Maharastra Kotwal Bharti 2023 Education

शिक्षण पात्रता (Qualifications) –
1) उमेदवार कोतवाल पदासाठी किमान 4थी उत्तीर्ण असावा.
2) उमेदवाराला मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

 

वयाची अट | Maharastra Kotwal Bharti 2023 Age Limit

वयाची अट (Age Limit) – उमेदवाराचे वय 18 ते 40 दरम्यान असावे.

 

परीक्षा फी & अर्ज | Maharastra Kotwal Bharti 2023 Form Fee and Exam Fee

अर्ज फि व परीक्षा फी – भरतीसाठी अर्ज फी व परीक्षा फी वेगवेगळ्या जिल्ह्याप्रमाणे वेगळी फी खाली देण्यात आली आहे.

1) उस्मानाबाद
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

2) तुळजापूर
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

3) परंडा जि. उस्मानाबाद
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

4) उमरगा जि. उस्मानाबाद
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

5) लोहार जि. उस्मानाबाद
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

6) मालेगाव
अर्ज फी – 10/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व राखीव प्रवर्गासाठी 250/-

7) भूम ता. उस्मानाबाद
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

8) नागपूर
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 300/- व मागास प्रवर्गासाठी 200/-

9) वाशिम
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

10) कळंब जि. उस्मानाबाद
अर्ज फी – 20/-
परीक्षा फी – खुला प्रवर्गासाठी 500/- व मागास प्रवर्गासाठी 400/-

 

➡ वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा

 

पगार | Maharastra Kotwal Bharti 2023 Salary

वेतन – महाराष्ट्र कोतवाल भरती मध्ये पात्र झाल्यानंतर तुम्हाला 15,000/- महिना पगार मिळणार आहे.

 

Maharastra Kotwal Bharti 2023 Form Process

अर्ज करण्याची पद्धत – भरतीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया – भरतीसाठी तुम्हाला लेखी स्वरूपाचे परीक्षा द्यावी लागणार आहे.

 

फॉर्म पाठवण्याचा पत्ता | Maharastra Kotwal Bharti 2023 Postal Address

अर्ज पाठवण्याच्या पत्ता – भरतीच्या अर्ज पाठवण्याच्या पत्ता जिल्ह्यानुसार जाहिरात PDF चेक करू शकता.

 

शेवटची तारीख | Maharastra Kotwal Bharti 2023 Last Date Of Application

अर्ज करण्याची अंतिम तारीख – भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तारीख वेगवेगळ्या जिल्ह्याप्रमाणे खाली देण्यात आली आहे.

जिल्हा शेवटची तारीख
मालेगाव व वाशिम 30 जून 2023
नागपूर 22 जून 2023
लोहार जि. उस्मानाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा जि.उस्मानाबाद, भूम ता. उस्मानाबाद, कळंब जि.उस्मानाबाद, उमरगा जि. उस्मानाबाद 03 जुलै 2023


महाराष्ट्र कोतवाल भरती 2023 | Maharastra Kotwal Bharti 2023 Official Notification

जिल्हा  अधिकृत जाहिरात (PDF)
उस्मानाबाद Download PDF
तुळजापूर जि. उस्मानाबाद Download PDF
परंडा जि. उस्मानाबाद Download PDF
उमरगा जि. उस्मानाबाद Download PDF
लोहार जि. उस्मानाबाद Download PDF
मालेगाव Download PDF
भूम तालुका, जि. उस्मानाबाद Download PDF
नागपूर Download PDF
रिसोड जि. वाशिम Download PDF
कळंब जि. उस्मानाबाद Download PDF

 

 

FAQ. Maharastra Kotwal Bharti 2023 Age Limit Salary Notification PDF Last Date

Q. महाराष्ट्र कोतवाल भरती 2023 अर्ज कसा करायचा?
Ans. भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

Q. महाराष्ट्र कोतवाल भरती 2023 शिक्षण पात्रता?
Ans. 1) उमेदवार कोतवाल पदासाठी किमान 4थी उत्तीर्ण असावा.
2) उमेदवाराला मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

Q. Maharastra Kotwal Bharti 2023 किती जिल्ह्यात आहे?
Ans. एकूण 10 जिल्ह्यांमध्ये भरती निघाली आहे.

Q. Maharastra Kotwal Bharti 2023 last date?
Ans. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तारीख वेगवेगळ्या जिल्ह्याप्रमाणे खाली देण्यात आली आहे.
1) मालेगाव व वाशिम – 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
2) नागपूर – 22 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
3) लोहार जि. उस्मानाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा जि.उस्मानाबाद, भूम ता. उस्मानाबाद, कळंब जि.उस्मानाबाद, उमरगा जि. उस्मानाबाद – 03 जुलै 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. महाराष्ट्र कोतवाल भरतीसाठी वय किती आवश्यक आहे?
Ans. उमेदवाराचे वय 18 ते 40 दरम्यान असावे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top