तलाठी भरती 2023 लास्ट डेट

तलाठी भरती 2023 आज शेवटची तारीख मोबाईल मधून फॉर्म भरा | Talathi Bharti 2023 Last Date Extended Apply Online

4.2/5 - (15 votes)

Talathi Bharti 2023 Last Date Extended Apply Online – तलाठी भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अजून पर्यंत फॉर्म भरला नसेल अशा सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती 2023 महाराष्ट्र फॉर्म भरण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर मुदत वाढ झाल्यानंतर तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती. तलाठी भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा. तलाठी भरतीसाठी शिक्षण पात्रता वयाची अट अभ्यासक्रम कोणत्या पुस्तकांमधून अभ्यास करायचा अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti 2023 Last Date Extended Apply Online

महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26 जून 2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. जाहिरात मध्ये नमूद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन फी भरण्यासाठी दिनांक 18 जुलै 2023 रोजी 11:55 PM वाजेपर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली आहे. तथापि राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्र) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व ऑनलाईन फी जमा करण्यासाठी खालील प्रमाणे मुदतवाढ करण्यात आली आहे.

तलाठी भरती अर्ज करण्याची तारीख दि. 22 जुलै रोजी 12:05 AM पासून, ते दि. 25 जुलै 2023 रोजी 11:55 PM पर्यंत अर्ज करू शकता
तलाठी भरती ऑनलाइन परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख दिनांक 25 जुलै 203 रोजी 11:55 पर्यंत परीक्षा फी भरू शकता

तलाठी भरती 2023 शेवटची संधी लवकर फॉर्म भरा (Talathi Bharti 2023 Online Form link)

तलाठी भरती Syllabus आणि पुस्तके येथे क्लिक करा
तलाठी भरती फॉर्म मोबाईल मधून भरा विडियो पहा
तलाठी भरती अधिक सविस्तर माहिती पहा
तलाठी भरती मुदत वाढ झाल्याची PDF डाऊनलोड PDF


सूचना – तलाठी भरतीसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे. तसेच वरील प्रमाणे दिलेल्या मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत तलाठी भरतीला मुदतवाढ देण्यात येणार नाही आहे.

 

FAQ : Talathi Bharti 2023 Last Date Extended Apply Online

Q. Talathi Bharti 2023 Last Date?

Ans. 25th July 2023

Q. Talathi Bharti Official Website link?

Ans. https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Q. Talathi Bharti Registration Application Form Website link?

Ans. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html

Q. Talathi Bharti Education Qualification?

Ans. Graduation Form Subject

मित्रांना शेअर करा
Scroll to Top