PM Kisan 14th Installment Date Marathi

PM किसान योजना 14 वा हप्ता या तारखेला मिळेल नवीन तारीख जाहीर | PM Kisan 14th Installment Date 2023 Marathi PM Kisan Yojana 14 va Hapta Kadhi Milel

Rate this post

PM Kisan 14th Installment Date Marathi 2023 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सन्मानार्थ मदत व्हावी यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये सन्माननिधी म्हणून दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यांनी जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 13 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता शेतकरी 14 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल याची वाट पाहत आहेत. तर 14 व्या हप्ता साठी 28 जुलै 2023 जमा होईल असे सांगितले जात होते. परंतु आता 14 वा जमा होण्याचा तारखेत बदल करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती आपण आज पाहणार. (Pradhan Mantri PM Kisan Sanmman Nidhi Yojana 14th Installment Beneficiary list status date)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे काम केलं असेल तरच मिळेल PM किसान 14 वा हप्ता

पी एम किसान योजना चा 14 वा हप्ता 2,000 रुपये मिळवण्यासाठी. शेतकऱ्यांनी एका वर्षी पूर्ण केलेली असावी. त्याशिवाय शेतकऱ्यांना PM Kisan Yojana 14 वा हप्ता मिळणार नाही. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 14 मिळवायचा असेल तर लवकर ई केवायसी करून घ्या.

 

💡  PM किसान योजना पैसे आले की, नाही असे चेक करा

 

PM Kisan 14 वा आता कोणत्या तारखेला मिळेल.

पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता 28 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता. परंतु या तारखेला बदल करण्यात आला आहे. पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता आता 28 ऐवजी 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या हातात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे. पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. (PM Kisan 14th Installment Date Marathi 2023)

मित्रांना शेअर करा
Scroll to Top