Pik Vima Kadhnyache Fayade Crop Insurance Benefits In Marathi

पीक विमा काढण्याचे फायदे माहीत आहेत का तुम्हाला | Pik Vima Kadhnyache Fayade Crop Insurance Benefits In Marathi

4.2/5 - (16 votes)

Pik Vima Kadhnyache Fayade Crop Insurance Benefits In Marathi – नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. म्हणजेच पिक विमा म्हणजे आहे, पिक विमा कसा काढायचा आणि पीक विमा काढण्याचे फायदे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सोप्या भाषेत या लेखामार्फत मिळणार आहे. या माहितीच्या वापर करून तुम्ही पिक विमा योजनेच्या फायदा घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीक विमा म्हणजे आहे

शेतकरी मित्रांनो आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला शेतीसाठी खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे राज्यशासन शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात. त्या योजनांपैकी पिक विमा योजना ही एक योजना आहे. ही योजना शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची योजना ठरणार आहे. कारण शेतकरी बांधववांना शेती करत असताना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे की, दुष्काळामुळे होणारे नुकसान, अतिवृष्टी मुळे होणारे नुकसान अशा अनेक कारणांमुळे शेतकरी बांधवांची पेरलेले पीक खराब होते त्यामुळे शेती उत्पन्नावर फरक पडतो. त्यामुळे काही शेतकरी बांधव कर्जबाजारी होतात तर काही शेतकरी बांधव आत्महत्या सुद्धा करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ही नवीन योजना म्हणजेच पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई करिता आर्थिक मदत राज्य शासन देणार आहेत. (What is corp insurance in marathi)

 

पीक विमा कसा काढायचा

शेतकरी मित्रांनो पिक विमा दरवर्षी काढणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दिलेल्या तारखेच्या आतच तुम्हाला पिक विमा काढावा लागतो. तरच तुम्ही पिक विमा योजनेच्या लाभ घेऊ शकता. पिक विमा कुठे व कसा काढायचा आणि पिक विमा काढण्याकरिता कोणकोणती कागदपत्रे लागतात याबाबतची सविस्तर माहिती तसेच व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्या लिंकचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतीच्या पिक विमा काढू शकता. (pik vima kasa kadhayacha)

 

📢 पीक विमा फॉर्म असा भरा लवकर

 

पिक विमा काढण्याचे फायदे

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत तसेच आर्थिक मदत सुद्धा मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया पिक विमा काढण्याचे फायदे कोणते आहेत.

1) या योजनेअंतर्गत फक्त 1 कृपया शेतकरी बांधवांना विमा भरायचे आहे. आणि उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासन भरणार आहे.

2) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे की दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट तसेच रोगराईमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकाची नुकसान होते. त्या पिकांच्या नुकसानीची भरपाई पीक वीमा मुळे दिली जाते.

3) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना पिक विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिले जाते.

4) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना नवनवीन व सुधारित मशागत करिता तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते.

5) या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रोत्साहनामुळेच शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढेल आणि एक नुकसान झाल्यानंतर त्यांना जीवनाविषयी कोणतेही चुकीच्या निर्णय घेता येणार नाही.

6) या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बांधव तसेच बटाईने शेती करणारा शेतकरी बांधव या योजनेच्या लाभ घेऊ शकणार आहे.

7)  या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांच्या विमा उतरवला जातो. (Crop Insurance Benefits in marathi)

 

पीक विमा नुकसान भरपाई अशी मिळवा

 

FAQ. Pik Vima Kadhnyache Fayade Crop Insurance Benefits In Marathi


Q. पिक विमा कंपनी फोन नंबर?
Ans. 1800-209-5959

Q. पिक विमा यादी 2023 महाराष्ट्र?
Ans. पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला दिलेली पावतीच्या क्रमांक आणि कॅपचा कोड टाकायचा आहे त्यानंतर स्थिती तपासा या बटनावर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्यासमोर प्रधान मंत्री फसल विमा योजना लाभार्थी यादी 2023 दिसेल.

Q. भारतात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात कधी झाली?
Ans. सण 1985

Q. पिक विमा साठी कोण पात्र आहे?
Ans. जे शेतकरी बांधव त्यांच्या पिकाच्या लागवडीसाठी ग्रामीण भागातील वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतात त्यांच्यासाठी पिक विमा अनिवार्य आहे.

Q. सरकारी विमा कंपनी कोणती?
Ans. LIC जीवन विमा.

Q. पिक विमा योजना संकल्पना कोणाची?
Ans. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष खाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री पिक विमा योजना या नवीन योजनेची मंजुरी देण्यात आली.

Q. पिक विमा कोण देतो?
Ans. केंद्र सरकार

Q. भारतात किती पीक विमा योजना आहेत?
Ans. चार पिक विमा योजना आहेत.

Q. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी कोणती योजना चांगली आहे?
Ans. प्रधानमंत्री पिक विमा योजना.

Q. पिक विमा योजनेचा लाभ?
Ans. शेतकऱ्याच्या पिकांची नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

Q. पिक विमा योजनेच्या उद्देश काय?
Ans. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई देणे हा उद्देश या योजनेच्या आहे.

Q. पिक विमा योजना अर्ज करण्याची पद्धत?
Ans. पिक विमा योजनेच्या अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. पिक विमा अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans. pmfby.gov.in

Q. Pmfby साठी प्रीमियम रक्कम किती आहे?
Ans. खरीप काम करिता 2% आणि रब्बी पिकांकरिता 1.5% इतका एक समान प्रीमियम शेतकरी बांधवांना भरावा लागणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top