10 vi cha result 2023

दहावीचा निकाल 2024 कधी आहे | When is the SSC 10th Result 2024 Maharashtra

4.5/5 - (31 votes)

When is the SSC 10th Result 2024 Maharashtra – दहावीचा निकाल कधी लागणार आहे. हा एकच प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे. 10 वी ची परीक्षा होऊन खूप दिवस ओढ आणले गेले आहेत. 10 Vi Nikal 2024 Maharashtra तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर दहावीचा निकाल 2024 02 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता आहे. तो कसा चेक करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दहावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड कधी आहे

10 वी चा निकाल 2024 कधी लागणार आहे. तसेच दहावीचा निकाल लिंक कोणती आहे. 10 वी निकाल कसा चेक करायचा मोबाईल मधून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. तर चला मग पाहूया 10 वी चा निकाल 2024 कधी लागले कसा पाहायचा.


👇👇👇
निकाल चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

10 वी चा निकाल 2024 कोणत्या तारखेला लागेल

दहावीचा निकाल यावर्षी थोडा लांबणीवर गेला आहे. यावर्षी शिक्षक मंडळी संपावर गेली होती. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप मांडला गेला होता. त्यामुळे उत्तर पत्रिका तपासणी बंद होती. तर दहावी निकाल जाहीर झाला आहे. 10 वी निकाल 2024 महाराष्ट्र 02 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल. तरी 10 वी निकाल 2024 बद्दलची अधिकृत माहिती महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या वेबसाईट वरती मिळेल.

 

Maharashtra 10th SSC Class Result 2024  : Highlights

Name of Exam 10th SSC Exam 2024
Name of Board  Maharashtra State Board Secondary and Higher Education
Class SSC/10th Class
Exam Date 2 March to 25 March 2024
Official Website mahresult.nic.in
SSC Result 2023 Date 02 Jun 2024 At 01:00PM
Notification Maharashtra Board SSC Result 2024
10th SSC Marksheet Jun 2024


FAQ : Maharashtra Board SSC Result 2024 Check, 10th Marksheet Download Online

Q. What is the date of SSC Result 2024 Maharashtra
Ans. 10 वी निकाल 2024 हा 02 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागेल

Q. How to Check SSC 12th Result 2024 Maharashtra in Marathi Mobile?
Ans. SSC 10th Result 2024 तुम्ही Maharashtra SSC Board च्या अधिकृत वेबसाईट वरती चेक करू शकता.

Q. What are the details required to check your Maharashtra 10th SSC Result 2024?
Ans. 10 वी चा निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांचा seat number व आईचे नाव लागते.

Q. What is the official website to check Maharashtra SSC Result 2024?
Ans. mahresult.nic.in

मित्रांना शेअर करा
Scroll to Top