crpf bharti 2023 apply online

12 वी पास वर CRPF भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा मुदतवाढ झाली | CRPF Bharti 2023 Apply Online in Mobile

Rate this post

CRPF Bharti 2023 Apply Online – केंद्रीय राखीव पोलीस दलात रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली होती. CRPF भरती 2023 मध्ये एकुण 1458 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी मुदत वाढ झालेली आहे. तर या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा. वयाची और शिक्षण पात्रता व इतर संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Bharti 2023 Apply Online in Mobile Marathi


पदाचा तपशील :

पद क्र पदाचे नाव एकुण जागा
1 असिस्टंट सब इन्स्पेक्टर 143
2 हेड कॉन्स्टेबल 1315
एकुण जागा 1458 जागा


वेतन पगार (Salary) :
1) असिस्टंट सब इन्स्पेक्टर – 29,200 ते 92,300
2) हेड कॉन्स्टेबल – 25,500 ते 81,100

शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1) असिस्टंट सब इन्स्पेक्टर (Assistant Sub Inspector)
शिक्षण पात्रता – 12 वी पास व कौशल्य चाचणी नियम : डिटेक्शन 10 मिनिटे 80 शब्द प्रतिमिनिट लिप्यतरण : संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी किंवा 65 मिनिटे हिंदी

2) हेड कॉन्स्टेबल (Head Constable)
शिक्षण पात्रता – 12 वी पास व संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट

 

CRPF Bharti 2023 Age Limit Information


वयोमर्यादा (Age Limit) :
25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

शारीरिक पात्रता (Physical Eligibility ):

प्रवर्ग ऊंची छाती
पुरुष महिला पुरुष
General,OBC,SC 165 सेमी 155 सेमी 77 सेमी फुगवून 5 सेमी जास्त
ST 162.5 सेमी 150 सेमी  76 सेमी फुगवून 5 सेमी जास्त


नोकरी ठिकाण (Job Place) : संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क (Application Fee) :
फी : General/OBC/EWS : 100रू व SC/ST/ExSM/महिला/फी नाही


CRPF Bharti 2023 Required Document List in Marathi


अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

1) आधार कार्ड (Aadhar card

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) 12 वी पास मार्कशीट

6) टायपिंग सर्टिफिकेट


👇👇👇
मोबाईल मधून फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) CRPF भरती 2023 साठी ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदत वाढ झाली आहे.

2) सीआरपीएफ भरती फॉर्म तुम्ही मोबाईल मधून ऑनलाइन भरू शकता.

3) फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात का ते चेक करा.

4) फार्म न चुकता काटेकोरपणे भरा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार नाही.


FAQ : CRPF Recruitment 2023 Apply Online in Marathi Mobile


Q: What is CRPF Bharti 2023 Online Form Last Date?
Ans: CRPF भरती 2023 ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेस मुदत वाढ झाली आहे. उमेदवार आता 31 जानेवारी 2023 पर्यंत

Q: CRPF Recruitment 2023 Official Website Link?
Ans: केंद्रीय राखीव पोलीस दल भरती अधीकृत वेबसाईट  https://crpf.gov.in/ ही आहे.

Q: What is CRPF Head Constable Bharti 2023 Salary?
Ans: सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी 25,500 ते 92,300 येवेढे वेतन दिले जाते.

Q: What is Qualification Need CRPF?
Ans: केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीसाठी कमीत कमी शिक्षण पात्रता दहावी पास एवढी आहे.

Q: What is CRPF Salary Per Month?
Ans: सीआरपीएफ साठी कमीत कमी एका महिन्याला मिळणारा पगार 18,000 एवढा आहे.

Q: What is Age Limit CRPF?
Ans: केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीसाठी कमीत कमी वयाची अट 18 ते 25 वर्ष एवढी असते प्रवर्गानुसार व या तीन ते पाच वर्ष एवढी सूट मिळते.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top