HDFC क्रेडिट कार्ड काढा मोबाईल मधून | How to Apply For HDFC Bank Credit Card in Marathi

HDFC Bank Credit Card Apply Online – तुम्हाला जर HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड काढायचे असेल. तर तुम्ही मोबाईल मधून घर बसल्या Credit Card काढू शकता. तर खाली तुम्हाला क्रेडिट कार्ड मोबाईल मधून कसे काढायचे. क्रेडिट कार्ड चा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती देण्यात आले आहे.

 

💡 फ्री Kotak811 झीरो बॅलन्स बँक अकाउंट उघडा फक्त 5 मिनिटांत

 

HDFC Credit Card काढण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा


🌐 Website Link – येथे क्लिक करा

1) तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल की नाही यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) आता तुमच्यासमोर HDFC बँकेचे अधिकृत वेबसाईट उघडेल.

3) आता Apply Online यावरती क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर तसेच Pan Card वरती असलेली जन्मतारीख टाकायचे आहे.

4) त्यानंतर Get OTP बटनावर क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाका आणि सबमिट करा.

5) आता तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती व तुम्ही काय काम करता त्याबद्दलची माहिती भरावी लागेल.

6) आता Check Credit Card या बटणावर क्लिक करा.

7) आता तुम्ही जर का क्रेडिट कार्ड साठी पात्र असाल तर तुम्हाला Choose Card असा पर्याय दिसेल.

8) आता तुम्हाला हवे असलेले HDFC बँक Credit Card निवडा पुढची प्रोसेस करा.

9) आता तुम्हाला येथे तुमची सॅलरी स्लिप किंवा तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट अपलोड करावे लागेल.

10) तुम्ही फार्म व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुम्हाला Credit Card KYC साठी Call येईल.

11) तिथे तुमचा डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर.

12) पुढील दहा दिवसात तुम्ही दिलेल्या पत्त्यावर ते तुमचे क्रेडिट कार्ड मिळून जाईल.

13) अशा पद्धतीने तुम्ही HDFC Bank Credit Card मिळवू शकता.

सूचना: जर तुम्ही माहिती चुकीची भरली, किंवा लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही तर तुमचा आपलिकेशन फॉर्म रद्द करण्यात येतो याची काळजी घ्या.

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

👇 हे पण तुमच्या साठी 👇

💡 तुम्हाला HDFC Credit Card मिळेल की नाही फ्री मध्ये चेक करा फक्त 1 मिनटात

💡 तुमचा Credit Score असा वाढवा

💡 बँक ऑफ इंडिया कडून घ्या 5 लाख पर्यंत लोन

💡 बँकेत FD ठेवू नका ही आहेत 9 कारणे होईल नुकसान

Scroll to Top