How Can I Apply For Credit Card in HDFC Bank – तुम्हाला जर HDFC बँकेचे Credit Card पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 5 मिनिट क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता. तुम्ही जर का एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड साठी पात्र असाल. तर तुम्हाला लगेच HDFC Credit Card दिले जाते. तर आपण या लेखात पाहणार आहोत. HDFC बँक credit card free मध्ये मोबाईल मधून कसे काढायचे. HDFC क्रेडिट कार्ड काढण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.
HDFC क्रेडिट कार्ड कसे काढायचे | How Can I Apply For Credit Card in HDFC Bank
तुम्हाला जर एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड काढायचे असेल. तर तुम्ही घर बसला तुमच्या मोबाईल मधून फक्त पाच मिनिटात hdfc credit card साठी अर्ज करू शकता. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड काढण्यासाठी. तुमच्याकडे काही आवश्यक बाकी असणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला आधी चेक करावे लागेल. तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड काढण्यासाठी पात्र आहात का. तुम्हा HDFC बँक क्रेडिट कार्ड काढू शकता का ते आधी चेक करून घ्या. जर तुम्ही कार्ड काढण्यासाठी पात्र असाल तरच पुढची प्रोसेस करा.
तुम्हाला Credit Card मिळेल की नाही आधी चेक करून घ्या
HDFC Bank Credit Card काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. (Documents)
1) पॅन कार्ड (Pan card)
2) आधार कार्ड (Aadhaar Card)
3) पगार स्लिप किंवा बँक स्टेटमेंट (3 महिन्याचे ) (Salary Slip/Bank Statement)
वरीलपैकी कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास तुम्ही क्रेडिट कार्ड काढू शकता.
➡ तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप
HDFC Bank Credit Card काढण्यासाठी कोण पात्र असेल. (Eligibility Criteria)
तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचं वय 21 वर्ष ते 60 वर्ष याच्या आत असावे.
कमीत कमी तुमचा पगार किंवा व्यवसायापासून विकणारे उत्पन्न 10,000 हजार असावा.
तुमची पगार किंवा व्यवसायिक उत्पन्न रेगुलर येणारे असावे.
HDFC क्रेडिट कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
👇 हे पण तुमच्या साठी 👇
💡 तुम्हाला HDFC Credit Card मिळेल की नाही फ्री मध्ये चेक करा फक्त 1 मिनटात
💡 तुमचा Credit Score असा वाढवा
💡 बँक ऑफ इंडिया कडून घ्या 5 लाख पर्यंत लोन